जुनीच पत्र पुनाह पुनाह वाचत अस्तं कुणी तरी
दिवे सगले विझल्यावर जळत अस्तं कुणी तरी
त्याच खिडकित चन्द्र होवून टपटपण्यात मजा आहे
कुणी तरी ऐकत असते म्हणुनच गाण्यात मजा आहे !!
दिवे सगले विझल्यावर जळत अस्तं कुणी तरी
त्याच खिडकित चन्द्र होवून टपटपण्यात मजा आहे
कुणी तरी ऐकत असते म्हणुनच गाण्यात मजा आहे !!
मैफील सारी जमुन येते , समेवरती दाद येते ,
कैवल्याच्या शिखराची मग गावयाला साद येते
अशाच वेळी पंख फुटून उडून जाण्यात मजा आहे
कुणी तरी ऐकत असते
म्हणूनच गाण्यात मजा आहे
विचार मानत अनेक येतात ,
गहिवरून अंतरंग आणतात
क्षणात क्षणात गुंतलेले
क्षणात क्षणात गुंतलेले
नि :शब्द नाते जवळ येतात ,
अशाच वेळी दूर असून
जवळ येण्यात मजा आहे
कुणी तरी ऐकत असते
म्हणून गाण्यात मजा आहे
--swapnil
पहिल्यांदा मराठीत कविता लिहितो आहे
चूक्स (mistakes ) सोडून
गोड मानून घ्या !!